Bigg Boss Marathi 3 | 21st Oct Episode Highlight | मीरा म्हणजे #मी नाही त्यातली... | Colors Marathi
2021-10-22 5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सोनाली, मीनल घरातील स्पर्धकांना हॅशटॅग्स देतात. त्यामध्ये ते मीराला मजेदार हॅशटॅग देतात. बघूया काय घडणार नेमकं. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale